टायटॅनिकचा इतिहास काय आहे
What is the history of the Titanic
![]() |
टायटॅनिक |
टायटॅनिकचा इतिहास
टायटॅनिक हे एक भव्ये असे जहाज होते. हे जहाज त्यावेळी जगा मध्ये सर्वात मोठे जहाज होते. टायटॅनिक
जहाज शिवाय जगा मध्ये त्या वेळी जागा मध्ये असे मोठे जहाज नव्हते या जहाज मध्ये फाईव्ह स्टार हॉटेल
सारखी रूम बनवण्यात आल्या होत्या या जहाज लांबी सुमारे ८८२ एवढी होती. बेलफास्ट व नॉर्दर्न आयर्लंड या ठिका मधील हारलँड आणि वोल्फ या दोन ब्रिटिश जहाज बांधणी कंपनीने टायटॅनिकच्या बांधकामाचे कामस
सुरवात केली या जहाजस 31 मार्च 1909 रोजी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि जहाज 31 मे 1911 रोजी बांधून पूर्ण झाले व ते जागा समोर आण्यात आले या जहाज मध्ये तीन वर्ग प्रकारे प्रवाशाची
तुलना केली होती प्रथम वर्ग द्वितीये वर्ग , तुतीये वर्ग प्रथम वर्गा मध्ये अमीर लोकांचा समावेश होता द्वितीये वर्ग मध्यम वर्गाचे म्हणजे अमीर नाही व गरीब हि नाही अश्या प्रकारे लोक रहात असत तुतीये वर्ग मध्ये गरीब
लोक रहात असे अमीर लोक हे सगळ्यात वरच्या मजल्यावर राहत असे या जहाज मध्ये अमीर लोक खूप होते कारण या जहाजचे खूप जाहिरात करण्यात अली होती या जहाज मध्ये पहिल्या सफरी मध्ये प्रत्येकाची
बसण्याची खूप इच्या होती या जहाजचा पहिला सफारी हि १० एप्रिल १९१२मध्ये टायटॅनिकने इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथून आपला पहिला प्रवास सुरु करून न्यूयॉर्क शहराकडे म्हणजे च अमेरिका या देश्य कडे प्रस्थान
केले. जहाजावर अंदाजे २२४५ प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य होते. टायटॅनिकने या जहाजने वैविध्यपूर्ण व्यक्तींना आकर्षित केले त्या मध्ये श्रीमंत अभिजात वर्ग, अमेरिकेत चांगले जीवन शोधू पाहणारे आशावादी लोक
स्थलांतरित आणि जहाजाचे चालक दल याच समावेश होता या जहाजचे नेतृत्वहे कॅप्टन एडवर्ड स्मिथ, शिपिंग उद्योगातील एक प्रसिद्ध व्यक्ती सुदा या जहाज मध्ये समावेश होता.14 एप्रिल 1912 रोजी रात्री ११:४० वाजता
हे जहाज हिमखंडावर वर जाऊन धडकले या धडकेमुळे तंतिकला खूप वीजा झाली व हे जहाज बुडण्यास सुरुवात झाली हे जहाज सुमारे २ तास ४० मिनीटांनी हे जहाज पूर्ण पने पाण्या मध्ये समावेश
झाला या २ तास मध्ये लोकच जीव वाचवण्याचे काम झाले पण या जहाज मध्ये फक्त २० लाईट बोट होत्या त्यामुळे सगळ्या वाचवणे शेक न्हवते २२४५ प्रवाश्या पैकी फक्त ५०० ते ७०० प्रवाशी हे जिवंत वाचू शेकल्ये
या मध्ये महिला व लहान मुलांच समावेस होता. या अफगात मध्ये जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याची २ प्रमुख कारणे होती. एकतर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील एवढेच संख्या:११७८ इतक्याच
जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या. दुसरी बाब टायटॅनिक हे न बुडणारे जहाज होते अश्या कोष्टी साठी त्यामुळे त्या जहाज वरील कर्मचारना प्रशिक्षण दिले गेल न्हवते यामुळे टायटॅनिक वरील बऱ्याच कर्मचार्याना जणांना घटनेचे
गांभीर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य देण्याची, त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या काही जीवरक्षक नावा पूर्णपणे न भरताच गेल्या. अखेर
केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवू शकले. टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F (−२ °C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यू येतो. हे मुख्ये कारण होते. हि जहाज नेमकी
कोठे बुडाली हे कोणालाच माहित न्हवते या जहाज च्या ढिगाऱ्याचे स्थानस शोध घेण्यास सुरवात झाली या शोधला 1 सप्टेंबर 1985 मध्ये यश आले हे जहाज बुडून १११ वर्ष झाली हा ढिगाराचे काही कालांतराने समुद्रामध्ये विघटन होईल व हा ढिगारा नष्ट होईल.
टायटॅनिक जहाज कसे बुडाले