अंतराळ विज्ञान
space science
अंतराळ विज्ञान म्हणजे पुथ्वी सोडून ब्रम्हांड हे अनंत अंतरा पर्येंत पसरले आहे. या ब्रम्हांडा मध्ये असणाऱ्या अनेक गोष्टीच्या शोध घेणे याला अंतराळ विज्ञान(space science) असे म्हणतात.तसेच पुथ्वी सारखे इतर ग्रहा सारखा दुसरा ग्रह हा पुथ्वी वर आहे का या गोष्टीचा शोध घेणे तसेच अंतराळ मध्ये असणाऱ्या ग्रहाचा हालचालीवर लक्ष ठेवणे या सारखे काम हे अंतराळ विज्ञानाचे असते.
अंतराळ विज्ञाना मध्ये खगोलशास्त्र,ग्रहशास्त्र,ब्रह्मांडविज्ञान,जीवविज्ञान या मुख्ये भागणाचा समावेश हा आहे खोगलशास्त्र या भाग मध्ये पुथ्वी वरूनच दुर्बीण व अणे साहित्येच्या सहाय्याने अंतराळ चे वस्तू चा अभ्यास हा केला जातो.
ग्रहशास्त्र या भाग मध्ये अंतराळ मध्ये असणाऱ्या ग्रहांच्या संरचनेचा व त्याच्या चंद्रा अभ्यास हा केला जातो.ब्रह्मांडविज्ञान या भाग मध्ये ब्रम्हांडाची निर्माती हि कशी झाली या गोष्टीचा अभ्यास हा केला जातो. जीवविज्ञान मध्ये पुथ्वी सोडून इतर ग्रहावर व ग्रहाच्या चंद्रावर जीवना आहे का नाही याचा शोध घेणे.
खगोलशास्त्र(Astronomy )
खगोलशास्त्र म्हणजे दुर्बीण व अन्य साधनाचा वापर करून ग्रहाचे धूमकेतू चे निरक्षण करणे म्हणजेच प्रेक्षणीय खगोलशास्त्र होय खगोलशास्त्र हे खूप जुने आहे याचा वापर हा भारता मध्ये जोतिषी शास्त्र या घटक मध्ये होत असे गणित मध्ये असणाऱ्या मॉडेल्स व सिम्युलेशन्सचा वापर करून खगोलिक घटनेचा अभ्यास करणे तसेच त्या घटनेचे वेळ काढेन हे दिखील खकोलशास्त्र मध्येच समावेश आहे. अवकाशा मध्ये असणाऱ्या विविध वस्तूच्या भोतिक गुणधर्मनचा अभ्यास करणे याला अंतरिक्ष भौतिकशास्त्र असे म्हणतात.
ग्रहशास्त्र(Planetary Science)
अंतराळ मध्ये असणाऱ्या ग्रहाच्या संरचनेचा व ग्रहांच्या चंद्रा याचा सखोल अभ्यास करणे तसेच ग्रहांच्या गतीचा व वातावरणाचा सखोल अभ्यास करणे तसेच पुथ्वी सुडून बाहेरील अज्ञान ग्रहांचा अभ्यास करणे व त्या ग्रहणाचा वातावरणाचा अभ्यास करणे व त्या ग्रहांच्या गतीचा व गुरुत्वाकर्षण शक्तीचा अभ्यास करणे यालाच ग्रहशास्त्र असे म्हणतात. विशेष सूर्यमालेतील त्याच्या निर्मती हा कशी झाली याचा अभ्यास करणे हे देखील ग्रहशास्त्र मधेच समावेश आहे.
ब्रह्मांडविज्ञान(Cosmology)
ब्रह्मांडविज्ञान या मध्ये ब्रह्मांडाच्या उत्पत्ती कशी झाली ब्रह्माण्ड बनले कसे तसेच ब्राह्म्णदाची विकसित कसे झाले याबद्दल माहिती देत असते. भविष्या मध्ये येणाऱ्या अडचणी ह्या पहिलाच सांगणे ब्रह्माण्ड हे बनले कसे ब्रह्मांड बिग बँग थेरी मुले बनले हे ब्रह्मांडविज्ञान च्या सहाय्याने संशोधकांनी स्पष्ट्य केले आहे बिग बंग थेरी हि मोठ्या स्फोटकाला दर्शवते जे कि ब्राह्मण बाण्याचे कारण असू शेकतये ब्रह्मानाडा मध्ये पहिल्यांदा तारे बनले असावाये असा अंदाज आहे.
जीवविज्ञान(Astrobiology)
पुथ्वी सोडून इतर ग्रहावर वर व ग्रहांच्या चंद्रावर जीवनाची शेकता आहे कि नाही याचा शोध घेणे यालाच जीवनविज्ञान असे म्हणतात. पुथ्वी वर जे जीवन आहे त्याचा सखोल अभ्यास करून एकदम हलकी मध्ये जगणाऱ्या जीव हे दुसऱ्या ग्राह्यावर आहेत कि नाही हे तपासणे हलाकी मध्ये जगणे म्हणजे समुद्रा मध्ये खूप खोल असले जीव हे जीव फक्त समुद्रा मध्ये खोल असता अशी शेकता दुसऱ्या ग्रहावर तुलना करून बघणे हा सुद्धा जीवनविज्ञानाचा भाग आहे.
पृथ्वी आणि अंतरिक्ष विज्ञान (Earth and Space Science)
पुथ्वी वर उपग्रहाचा वापर करून पुथ्वी वर निरक्षण करणे तसेच पुथ्वीच्या वातावरणाचे व हवामानाचा डेटा गोळा करणे व सोर क्रियालापाचा अंतरिक्ष मध्ये व पुथ्वी च्या चुंबिक वातवरण मध्ये होणारे बदल याला पुथ्वी आणि अंतरिक्ष विज्ञान म्हणतात.