तिरुपती बालाजी
Tirupati Balaji
तिरुपती बालाजी मंदिर हे एक लोकप्रिय पर्यटक ठिकाण आहे. तिरुपती बालाजी हे ठिकाण भारता मधील आंध्र प्रदेश या राज्या मध्ये आहे. तिरुपती बालाजी हे भारता मधील लोकप्रिय हिंदू तीर्थक्षेत्रां पैकी एक आहे.बालाजी हा विषुनु देवाचा अवतार आहे.तिरुपती हे एक शेराचे नाव आहे त्या गावामधील बालाजी म्हणून याला तिरुपती बालाजी असे म्हणतात.
तिरु या शब्दाचा अर्थ हा लक्ष्मी हा होतो. व लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती या ठिकाणी बालाजी या विष्णू देवाचे अवताराचे एक मंदिर आहे बालाजी हा लक्ष्मी देवी चा पती आहे . हे मंदिर तिरुपती येथे जवळ असल्या डोंगरावर स्थित आहे. या डोंगराला तिरुमला या नावाने ओळखले जाते.
तिरुमला म्हणजे तामिळ किवा तेलगू भाषे मध्ये डोंगराला मला किवा मलई म्हणतात त्यामुळे या डोंगराला तिरुमला म्हणतात. हे एक भारत मधील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. यामुळे येथील विकास सुधा खूप वेगाने होत आहे.
वराह पुराण नुसार बालाजी या देवाने पद्मावतीसोबत लग्न करण्या साठी कुबेर कडून ११. ४ दशलक्ष सोन्याची नाणी हि खेतली होती यामुळे या कर्जाची परत फेड करण्यासाठी म्हणून भारतातील लोक या मंदिराला भेट देतात व पैसे व आपले केस या देवाला अर्पण हे करत असतात.
तिरुपती बालाजी चा इतिहास
तिरुपती हे मंदिर सहाव्या शेतका मध्ये पल्लव राज्यांनी या मंदिरच्या विकसित केले होते. ११ शेतका मध्ये श्रीवैष्णव नावाचा एक धर्म आंध्र प्रदेश मधील इतर भाग मध्ये पसरला आंध्र प्रदेशा मधील श्रीकाकुलम या जिला मध्ये श्रीकुरुमम मंदिर मध्ये तिरुपती श्रीवैष्णवुला रक्षा या नावाने एक लेख आहे.
मुस्लिम शासकांना जिझिया देऊन तिरुपती बालाजी मंदिराला मुस्लिम आक्रमण पासून वाचवण्यात आले होते असे काही पुरावे मिळाले आहेत कि हे मंदिर १७ शेतका मध्ये विजयनगर साम्राज्याचा भाग होते. परत १९३२ मध्ये हे मंदिर (TTd) या नावाच्या एक ट्रस्ट कडे हे मंदिर सोपवण्यात आले आहे.
तिरुपती बालाजीचे रहस्य
तिरुपती बालाजी हे मंदिर कोणी बांधले याचे कोठेच माहिती नाही या मंदिराचा नेमका कोण संस्थपाक आहे हे कोणालाच माहती नाही या मंदिराला फक्त अनेक राज्याच्या द्वारये विकसित करण्यात आले आहे . या मंदिर मध्ये जी मूर्ती आहे असे लोक म्हणतात.
ज्यावेळी या मूर्तीची आरती हि होत असते त्यावेळी ह्या मूर्तीचा चेहरा हा आसरा दिसत असतो. व या मूर्ती मध्ये लक्ष्मी देवी ची प्रतिमा हि दिसत असते. व असे देखील लोक म्हणतात कि या मंदिर मधील मूर्ती तुन समुद्र मधील लाटांचा आवाज हा येतो पण या मंदिर पासून खूप लांब आहे. तसेच या मूर्ती च्या डोक्या वर येक जखम आहे त्याला रोज चंदन हे लावले जाते.