Hero Banner

This blog brings knowledge from ancient history to cosmic facts and everything in between. There’s something new for everyone.

परशुराम

परशुराम  

Parshuram

परशुराम  हे  भगवान  विष्णू  यांचे  साहवे  अवतार  मानले  जाते.  परशुराम  हे  भारतामधील  प्रसिद्द  सम्राट प्रसेनजीत या राज्यचे  नातू  होते  परशुराम  हे  ब्राह्मण  कुलमधील  होते  परशुराम (Parshuram) यांच्या  आई  चे  नाव  हे रेणुकामाता  होते  व  वडिलांचे  नाव  हे  ऋषी  जमदग्नी  हे  होते  ऋषी  जमदग्नी  हे  सम्राट  प्रसेनजीत  चे  जावई  होते. परशुराम यानाचा  जन्म  हा अक्षय्य  तुतियेला  रेणुकामाता  यांच्या  पोटी  झाला. परशुराम  हे एक  महान  योद्धा  व तपस्वी व  धर्मरक्षक  या  गोष्ट्यी साठी  प्राणदायी  आहे. त्याच्या  कथा  ह्या  आपल्याला  न्याय  व  धर्माच्या  पालन  करणे  धर्माचे  मार्गाने  चालणे  हे शिकवतात. 

परशुराम

परशुराम  हे  जन्माने  ब्राह्मण  असून  सुदा  त्यांच्या  मध्ये  क्षत्रियांचे   सर्व  गूण  सामावले  होते  भगवान  परशुराम  यांचे मुख्ये  शस्त्र  हे परशु  या नावाने  ओळखले  जाते  ते  ब्राह्माण  असून  सुदा  संपूर्ण  क्षत्रियांचे  गुण  हे त्यांच्या  मध्ये  होते  म्हणून  त्यांना शरादपि  किंवा शापादपि असे  म्हणले  जात  होते. परशुराम  यांनी  परशु  हे शस्त्र  भगवान शंकराकडून  तप  करून  घेतले  व त्या नंतर  तयतानी अनेक  विद्या  आत्मसात  केल्या  होत्या व या  विद्याच्या  जोरावरच  त्यांनी दुष्ट्य  व  प्रजेला  त्रास  देणाऱ्या  राज्याना  धडा  शिकवला  व  त्ये  राज्ये  जिंकून  घेतले. 

परशुराम: धर्म, न्याय और वीरता का प्रतीक 

परशुराम  यांचे  जीवन हे न्याय  आणि धर्म  साठी समर्पण  केले  होते. त्यांनी  अनेक  कार्य  केली  त्यामुळे मानस  मध्ये  साहस  व त्याग  कसा  झाला  जातो याचे  एक  उत्तम  उदाहरण  हे  परशुराम  यांचे  आहे  परशुराम  हे एक  देव  होते  ते  भगवान  विषुनु  हे  या   देवाचे  सातवे  अवतार  होते भगवान  परशुराम  यांनी  धर्माचे  पालन  करायचे  व  धर्माची रक्षा  करण्यासाठी  उभा  राहाचे  व  धर्माचा  विस्तार  करत  राहाचे  हे परशुराम  यांनी  हि  शिकवण  दिली. 

अवतार का उद्देश्य  व  शिक्षा

परशुराम  या  देवाचा  जन्म  हा  पुथ्वी  वर  असणाऱ्या  अधर्म  च्या  वाटणे  चालणाऱ्या  व अत्याचारी क्षेत्रीय  शत्रू  कि  नाश  करण्या  साठी  व  धर्म  स्थापन  करण्यासाठी  परशुराम अवतार  अवतरले. त्याचे  वडील  जमदग्नी  ऋषी यांची  हत्या  हि  एक सहस्त्रार्जुन  नावाच्या  एक राज्यांनी  केली  होती  म्हणून  या  अन्याय चा  बदला  घेण्याचा  संकल्प  घेतला त्यांनी  एकूण  २१ वेळा  क्षेत्रीय  चा  विन्यास  केला  आहे. परशुराम  यानी  त्यांच्या  वडला  पासून शास्त्राचे  न्यान  हे घेतले. भगवान  शिव  यांच्या  कडून  त्यांनी  धनुर्विद्या  आणि  युद्ध  कला  याचे  न्यान  घेतले. परशुराम  याना  एक तपस्वी  म्हणून  सुदा  ओळखतात  व  या त्याच्या  तपस्या  आणि  त्याचे समर्पण  मूळचे  त्यांना  एक  परिपूर्ण  योद्धा  बनले. 

महाभारतात  व रामायण  मध्ये  भूमिका 

महाभारत  मध्ये  कर्ण, भीष्म  आणि  दोरणाचार्य  याना  एक  महान  यौद्धा बनवण्या साठी  परशुराम  यांची  खूप  महतवाची भूमिका  आहे  परशुराम  यांनी  तीन  योद्धाना  शिक्षा  देणाचे  काम  केले  परशुराम  यांनी  या  तीन  योध्याच्या  गुरु ची  भूमिका   केली  रामायण  मध्ये  ज्या  वेळी  भगवान  राम  यानी शिव धनुष तोडला  त्यावेळी  परशुराम  यांनी   भगवान  राम  याना भगवान  म्हणून स्वीकार केल  होत.

चिरंजीव परशुराम

हिंदू  धर्मा  मधील  शास्त्र  नुसार  एकूण  सात  चिरंजीव  असे आहेत  कि  ते अमर  आहेत  त्यांचा  मूर्तीव  हा  होत  नाही व  ते  दिव्य  शक्ती  त्याच्या  जवळ आहे   हे  आज सुद्धा पुथ्वी  वर   निवास  हे करत  आहेत  या  मध्ये  परशुराम,बलि,विभीषण ,हनुमान ,महर्षी वेदव्यास , कूपाचार्ये  आणि  अश्वस्थामा हे  आहेत.  या  चिरंजीव  मधील  परशुराम  हे सगळयात  क्रोधी  सभावाचे  मानले  जात  यांनी  अर्धमी  राज्याचा  नाश  करण्यासाठी शास्त्र  हे उचले ज्यावेळी  रामायण  मध्ये   भगवान  रामा  सांग भेट  झाली  तेव्हा त्यांना  आशीर्वाद  देऊन गिरी  पर्वत  वर  तपस्या  करण्या  साठी  निगुन  गेले  परशुराम  यान  एक  न्याय  प्रिय  राजा  म्हणून  ओळखले जाते. 

FAQ:-

परशुराम कोण होते?

परशुराम हे भगवान विष्णू यांचा सहावा अवतार मानले जातात. ते एक ब्राह्मण योद्धा होते, ज्यांनी धर्म रक्षणासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी अनेक युद्धे लढली. त्यांचे वडील ऋषी जमदग्नी आणि आई रेणुकामाता होत्या.

परशुराम यांचे मुख्य शस्त्र कोणते होते?

परशुराम यांचे मुख्य शस्त्र परशु (कुऱ्हाड) होते. हे शस्त्र त्यांनी भगवान शिवांकडून तप करून प्राप्त केले होते. त्यामुळेच त्यांचे नाव ‘परशुराम’ ठेवले गेले.

परशुराम यांनी कोणते कार्य केले?

परशुराम यांनी २१ वेळा अधर्मी क्षेत्रीय राजांचे नाश केले आणि धर्माची स्थापना केली. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा देत आपले जीवन न्यायासाठी समर्पित केले.

आजच्या काळात परशुराम कसे स्मरण केले जातात?

आजच्या काळात परशुराम हे साहस, त्याग, आणि न्यायाचे प्रतीक मानले जातात. त्यांचे स्मरण विशेषतः अक्षय तृतीयेला केले जाते, जे त्यांच्या जन्मदिवसाचे प्रतीक आहे.

परशुरामांनी कोणाकडून शिक्षण घेतले?

परशुराम यांनी आपल्या वडिलांकडून शास्त्रांचे ज्ञान घेतले आणि भगवान शिवांकडून धनुर्विद्या आणि युद्धकलेचे शिक्षण घेतले.

परशुरामाचा अवतार घेण्यामागील उद्देश काय होता?

परशुराम यांचा अवतार घेण्याचा मुख्य उद्देश अधर्मी क्षेत्रीय राजांचा नाश करणे आणि पृथ्वीवर धर्माची पुनःस्थापना करणे हा होता. त्यांनी अत्याचारी राजांचे २१ वेळा विनाश करून न्याय प्रस्थापित केला.

परशुराम कोणत्या प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाचे होते?

परशुराम हे अत्यंत क्रोधी स्वभावाचे आणि न्यायप्रिय होते. त्यांनी अधर्मी राजांचा नाश करण्यासाठी शस्त्र उचलले होते. ते एक तपस्वी, पराक्रमी आणि धर्मरक्षक योद्धा होते.

Leave a Comment