पर्यावरण प्रदूषण
environmental pollution
पर्यावरण प्रदूषण हे जगभर सगळ्यात मोठी समस्या झाली आहे. या मध्ये पर्यावरण प्रदूषण चे अनेक प्रकार आहे ते आपण पहाणार आहोत या आर्टिकल मध्ये environmental pollution म्हणजे नेमके काय आहे पर्यावरण प्रदूषण म्हणजे जे पर्यावरण नैसर्गिक आहे त्या मध्ये बदल होणे.
वायू , जल व स्थल व आणि माती या साधताना मध्ये बदल होणे जसे कि रासयनिक व जैविक या मधील असा बदल होणे कि जो मानव व इतर जीव जंतुना आणि झाडे याना नुकसान होणे यालाच पर्यावरण प्रदूषण असे म्हटले जाते . पर्यावरण या मध्ये अनेक वायू म्हणजेच गॅस चा समावेश आहे. हे गॅस म्हणजे ऑक्सिजन , कार्बनडायॉक्सिड व इतर गॅसेस , व नाइट्रोजन हे आहेत . पण पर्यावरण मध्ये मुख्येतू नायट्रोजन चा समावेश असतो व त्याच्या झालो खाल ऑक्सिजन आणि कारबंडायऑक्सिड हे खूप अल्प प्रमाणात वातावरण मध्ये असते हे च कार्बनडायऑक्सिड ज्या वेळी मानवाच्या काही क्रिया मुले वाढते त्यात काही बदल होणे व तसेच जल मध्ये काही तत्वान मध्ये बदल होणे याला पर्यावरण प्रदूषण असे म्हणतात.
प्रदूषणाचे प्रकार:-
पर्यावर हे अनेक बढतीने दूषित होत असते जसे कि वायू , जल व माती हेच पर्यावण चे मुख्ये खडक आहेत व या मध्ये प्रामुख्याने प्रदूषण करण्या मध्ये मानवाचा मोठ्या प्रमाणात हात आहे पर्यावरण मध्ये मुख्ये नेमके पाच प्रदूषण चे प्रकार कोणते आहेत हे आपण पहाणार आहे.
वायू प्रदूषण:-
वायू प्रदूषण हे वातवरण मध्ये अनेक वेग वेगळे घटक येतात व यामुळे वातावरणा मध्ये समतोल राहत नाही म्हणजेच नैसर्गिक हवनामध्ये बदल होणे वायू प्रदूषण हे कार्बनमोनोऑक्सिड, सल्फरडायॉक्सिड,कोरोफ्लोरोकार्बन व नायट्रोजन ऑक्सिड जे कि मोटर वाहन मधून न निर्माण होत असते या गॅसेस मुळे वायू प्रदूषण होते वायू प्रदूषण हे मुख्येतू कार हे वाहन बनवणारी कंपनी जी कि सर्वात मोठ्या प्रमाणात कार्बनऑक्सिड हे वातवरण मध्ये सोडते . वायू प्रदूषण मुले प्राण्यांना व मनावना त्रास होतो मानव मध्ये मुख्येतू श्वास घेण्या मध्ये अधचन हि येत असते.
जल प्रदूषण:-
कारखानो मधून किवा किवा अन्य इतर कोष्टी मधून दूषित पाणी व रसायने हे नदी , तलाव व समुद्रा मध्ये सोडल्या मुले सर्व चांगल पाणी हे मोठ्या प्रमाणात दूषित होते यालाच जल प्रदूषण म्हणतात. वायू प्रदूषणा या कारना मुळे दूषित गॅस व कण पाऊसा च्या पाण्या मध्ये मिसळणे याला आपण ऍसिडिक रेन असे म्हणतो. या अम्लीय वर्षा मुळे दिखील जल प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होत असते. पेट्रोल व दिझेल याची आयात व निर्यात हि समुद्रा मार्गी होत असताना त्या मध्ये जहाज मधून पेट्रोल व डिझेल याची गळती होणे किंवा ते जहाज दुर्घटनाग्रस्त होणे या मुले देखील जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते व या मुले समुद्रा मधील जीवन धोका निर्माण होतो. जल प्रदूषणा मध्ये सगळ्यात अग्रेसर देश हा चीन आहे चीण मध्ये मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होत असते.
भूमी प्रदूषण:-
ठोस कचरा हा जमनी वर खूप दिवसा पासून साठवून ठेवणे तसेच जमनी वर मोठ्या प्रमाणात कीटक नाशकातचा वापर करणे यालाच भूमी प्रदूषण असे म्हणतात. भूमी प्रदूषण म्हणजे जमीन हि नापीक होणे व त्या मध्ये कोणत्ये पीक किंवा झाड हे येत नाही जर झाड हे आल्ये असेल ते भूमी प्रदूषण आल्या नंतर दूषित होत असते या मुले जेथे भूमी प्रदूषण हे होते तेथून सर्व झाडे हे नसत्ये होत असतात. ५०% भूमी चा भाग हा अन बनवण्या साठी केला जातो व लोकसंख्या वाढी मुले भूमी वर मोठ्या प्रमाणात ताण दिला जातो व हे दिखील मोठे कारण हे भूमी प्रदुषणा चे आहे.
प्रकाश प्रदुषण:-
गरज नसून सुद्धा मोठ्या प्रमाणात अति प्रकाशमये प्रकाश्याचा उपयेगो करणे व गरज नसताना देखील मोठ्या प्रमाणात प्रकाशाची उत्पत्ती करणे म्हणजे प्रकाश प्रदूषण होये. प्रकाश प्रदूषण मुले काही फारसा फरक हा पडत नाही पण शेहर या सारख्या भाग मधून तारे हे दिसत नाही हे वायू प्रदूषण मुले देखील होउ शिकते पण प्रकाश प्रदूषण मुले मानवी डोळ्या ना त्रास देखील होऊ शिकतो.
ध्वनी प्रदूषण;-
ध्वनी प्रदूषण म्हणजे अन उपयोगी आवाज हा मोठ्या प्रमाणत होणे म्हणजे ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. ध्वनी प्रदूषण हे प्रामुख्याने गाड्या ,विमान , ट्रेन आणि साऊंड सिस्टीम व इतर आवाज तयार करणारे साधने मुले ध्वनी प्रदूषण हे होते.हवाईअडा या उले देखील मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण हे होत असते या मुले अनेक रोग हे मानवानं होतात जसे कि हृदय रोग उच्ये रक्त दाब पाचांसक्ती कमजोर होणे व खूप ज्यादा अनउपयोगी आवाज मुले मानस मध्ये नेरॉटिक मेंटल डिसऑर्डर या सारखे अनेक रोग हे ध्वनी प्रदूषण मुले होत असतात. सामान्य ध्वनी प्रदूषण मध्ये आवाजाची शेमता हि ३५ ते ४५ इतकी असते. व गाड्या ,विमान व ट्रेन या सारख्या साधनांची शेमता हि ३५ ते ४५ तुलनेत खूप जास्त आहे.