बरमुडा ट्रँगल म्हणजे काय
What is Bermuda Triangle
बरमुडा ट्रँगल म्हणजे काय What is Bermuda Triangle हे काय आहे ते आपण पुढे पहाणार आहे
बरमुडा ट्रँगल हा एक समुद्र मधील भाग आहे जेव्ह कि त्रिकोण आकाराचा आहे त्यामुळे त्यास बरमुडा असे म्हडले जाते हे काय आहे बरमुडा ट्रँगल म्हणजे काय.
ट्रँगल अशे म्हणदले जाते या त्रिकोणा चा एक विशिष्ट्य अशा एक भाग आहे कि त्यामध्ये अनेक जहाज , विमान, व लोकांचे अस्पष्ट्ये पणे गायब होत आहे. हे कशे होते याचा अजून पर्येंत काही ठाम पूर्व
नाही हे ठिकाण अटलांटिक महासागरात आहे या मागे असा अंदाज आहे कि या माघे काही अज्ञान शेक्टी चा हात आहे. बरमुडा ट्रँगल ची सीमा हि तीन शिरुबिंदू मध्ये स्पष्ट्ये केली आहे सॅन जुआन , पोर्तो
रिको ; आणि बर्म्युडा अशे हे शिरीबिन्दू हे या भाग मध्ये आहेत. बरमुडा हे देशा वरून या याचे नवा बरमुडा बरमुडा ट्रँगल असे नाव पडले.
बरमुडा ट्रँगल ची पण अजून समि हि बरोबर आशेला अशे नाही अजून या सीमा या अस्पष्ट्ये आहेत.
अजून या बाबतीत सर्वांचे एक मत नाही.
बरमुडा ट्रँगल मध्ये अजून एकूण किती विमान व जहाज व लोक गायब झाले याचा नेमका अंदाज नाही सर्वात सामान्य अंदाज म्हणजे ५० जहाजे व २० विमान असा आहे
या भाग मध्ये बेपत्ता झाले अनेक जहाज चे व विमानाचे अवशेष अजून सापडले नाही व त्या जहाजे किंवा विमाने मध्ये असलेल्या लोकांच्या देत बॉडी सूड सापडली नाही.
बरमुडा ट्रँगल मध्ये गायब होण्या माघे नकी मानवी चुकी च परिणाम आहे कि हवामानाचा घटने मुले हे अजून माहित नाही.
महासागर हे नेहेमीच एक मानवासाठी रहस्यमय ठिकाण राहील आहे या मध्ये अनेक गुड हे लपले असतात जेव्हा महासागर मध्ये खराब हवामान होते तेव्हा नेहमीच महासागर मध्ये खतरनाक हवामानाची
परस्तिती होत असते पण बरमुडा ट्रँगल सारखी इतर कोणत्याही ठिकाणी अशी परस्थि निर्माण होत नाही व घडत नाही व बरमुडा ट्रँगल मध्ये अशी परस्तिती वारंवार घडते.
