महाराष्ट्रातील दुर्मिळ एक किल्ला – गोवागड
A rare fort in Maharashtra – Gowagarh
![]() |
गोवागड |
गोवागड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली, हर्णे या गावाजवळ आहे. हा किल्ला सुवर्णदुर्ग किल्याचे रक्षण करण्यासाठी बांधण्यात आला आहे . हा किल्ला पूर्ण पणे हर्णे या बंदराच्या समोर बांधण्यात आला आहे. हा किल्ला व ह्या परिसरा मध्ये जे किल्ले आहेत ते ऐतीहासिक दृष्टीने फार दुर्लक्षित आहेत या किल्यांचे पुरातत्व विभागाकडून या गोष्टीची दघल घेतली पाहिजे या किल्लाचा अभ्यास केला पाहजे व जो ऐतीहासिक दृष्टीने मजकूर आहे त्या प्रमाणे किल्ल्याचे जतन केले पाहिजे .
![]() |
प्रवेश द्वार |
हे गोवागड चे प्रवेश द्वार आहे या प्रवेश द्वारावर एक चिन्ह आहे. असे नमूद आहे हे चिन्ह हात्ती व गंड भेरूंड या प्राण्याचे आहे गंड भेरूंड या प्राण्याचा समंध विज्यापुर साम्राज्ये असू शकतो. गोवा हा शब्द इंग्रजांना दर्शवू शकतो किंवा गोवा या शब्दाची फोड केली असता याचा अर्थ असा होतो कि गोवणे म्हणजे गुंतवणे जावळी च्या संदर्भात एक वाक्य प्रसिध्द आहे कि याला जावळी तर जाल गोवली या किल्ला च्या पुढे मालगाव या गावाच्या पुढे गेलो तर एक गाव आहे ते म्हणजे गोवेल या गोवेल चे राजे आहेत ते म्हणजे सावंत ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज हरिहरेश्वर दर्शन घेऊण येत असताना वाटेत गोवेलान कडे त्यांचं मुकाम होता त्याच्या कडील एक तलवार शिवाजी महाराजांना आवडली ती तलवार महाराजानी तीनशे हंडे देऊन घेतली त्या तलवारीला आपण भवानी तलवार म्हणतो. पश्चिमेकडील बाजूला सुवर्णदुर्गाचे दुश्ये उत्तम दिसते .
Great going 👍
Nice information…keep it up👍
🔝📝👑
👍👍
अद्भुत
Nice
Nice