व्हॉयेजर-1
Voyager-2
व्हॉयेजर-२ हे एक मानवनिर्मित यान आहे. व्हॉयेजर-२(Voyager-2) हे अंतरिक्षक चा अभ्यास करण्यासाठी याची निर्माती हि केले होती. व्हॉयेजर-२ हे व्हॉयेजर-१ च्या तुलनेत खूप कमी वेगाने प्रवास करत असते.व्हॉयेजर-२ चा वेग कमी ठेवण्या माग हे कारण होते कि वेग कमी असल्यामुळे प्रत्येक ग्रहाचे अचूक पने अभ्यास हा होत असतो.
व्हॉयेजर-२ चे प्रक्षपण हे व्हॉयेजर-१ च्या अगोदर करण्यात आले होते. २० ऑगस्ट १९७७ रोजी अमेरिकन संस्था नासा Titan III E या प्रेक्षका च्या सहाणे व्हॉयेजर-२ प्रक्षेपण करण्यात आले होते. व्हॉयेजर-२ ची निर्माती हि व्हॉयेजर-१ सारखी केली होती .
पण त्या मध्ये एक कमी म्हणजे व्हॉयेजर-२ हे कमी वेगाने प्रवास करत होते याचे कारण म्हणजे युरनेश व नेपच्युन या दोन ग्रह जवळ पोहोचण्या साठी योग्य बनवणे यानाचा प्रवास चालू असताना ज्या वेळी शनी ग्रह आला त्यावेळी गुरुत्वाकर्षण बळा मुळे यान हे युरेनस कर आकर्षित झाले यामुळे व्हॉयेजर-२ हे पहिले असे यान बनले कि ते युरेनस व नेपच्युन जवळ जाणारे झाले.
व्हॉयेजर-2 चा इतिहास
व्हॉयेजर-२ हे ग्रहाचा व ग्रहाच्या चंद्रा चा अभ्यास करण्यासाठी तसेच अवकाशीय मध्ये किती आकाश गंगा आहेत यासाठी व्हॉयेजर-१ व व्हॉयेजर-२ असे दोन यानाचे काम हे सुरु करण्यात आले होते . व्हॉयेजर-२ चे प्रक्षेपण हे अमेरिकन संस्था नासा याने २० ऑगस्ट १९७७ रोजी करण्यात आले होते.
व त्या नंतर व्हॉयेजर -१ चे प्रक्षेपण करण्यात आले होते. Titan III E या प्रक्षक च्या सहाणे दोनी यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. व्हॉयेजर-२ मोहीम हि नेपच्युन या ग्रह वर पूर्ण झाली. व्हॉयेजर-२ अजून सुद्धा हीलीयोस्फीयर च्या आत मध्ये च आहे.
या याना मध्ये सुद्धा व्हॉयेजर -१ सारखी च एक सोनेरी कलरची एक रेकॉर्डर लावले आहे. यामध्ये पुथ्वी वरील जीवन व संस्कृती या बदल चे माहिती तसेच पुथ्वी वरील वेगवेगळे आवाज व चित्रकरण केले आहेत जसे कि व्हेल माशाचे आवाज व लहान मूल रडताना आवाज रेकॉर्ड केले आहेत.
हे यासाठी केले आहे कि परग्रही ला जर हे यान मिळाले तर या रेकॉडर च्या सहाय्याने ते आपली माहिती बघू शिकतील. ५ डिसेंबर २००६ रोजी व्हॉयेज-२ हे सूर्ये पासून ८० खकोलिक एकक एवद लांब होती व्हॉयेजर -२ ची गती हि एका वर्षां मध्ये ३. ३ खगोलिक एकक येवडी आहे.हळू हळू व्हॉयेजर-२ चे उपकरणे हे बंद केले जातीळ
गुरु
व्हॉयेजर-२ हा गुरु ग्रहाचा जवळ हा ९ जुलै १९७९ रोजी गेला होता गुरु ग्रह हा कमीत कमी हा ५७००० किमी अंतरावर जवळ आला होता. त्या वेळी गुरु ग्रहाच्या चंद्राचे व गुरु ग्रहावर फुटणाऱ्या जोवाळमूखींचा शोध हा लागला होता. युरोप चंद्रावर वर त्याला केटर व मैदाने असे बघटण्यात आले आहे.
