हवामान बदल काय आहे
what is climate change
नेमकी हवामान बदल काय आहे हे याची संकल्पना बघणार आहे climate change हि संकल्पना अशी आहे कि आपण ज्या ग्रह वर राहतो म्हणजे पुथ्वी या ग्रह चे तापन हे वाढत असते व या मुले हवामान मध्ये अनेक बदल घडत असतात हवामान सजीवांना साठी रहाण्या यौग्य रहात नाही त्यास हवामान बदल काय आहे असे संम्बोदले जाते.
आपण ज्या ग्रहा वर राहतो त्या ग्रह चे नाव पुथ्वी. सजीव हे पुथ्वी मध्ये जगण्या साठी सहजीवन साठी निरगोई हवामान ची गरज असते आपल्याला हे माहीत च आहे कि पुथ्वी या ग्रहा शिवाय इतर कोणत्या हि ग्रह वर पुथ्वी सारखे सजीव साठी राहण्या योग्य वातावरण नाही.
पुथ्वी या ग्रह चे तीन प्रमुख वायू मुले वातावरण हे तयार झाले आहे. ते म्हणजे ऑक्सिजन , नायट्रोजन व कार्बनडायॉक्सिड आणि इतर वायू या वायू चे प्रमाण हे असे आहे कि ऑक्सिजन हे २१% , नायट्रोजन हे ७८% व कार्बनडायॉक्सिड आणि इतर वायू चा समावेश हा ०. ०३% एवढा आहे.
पण १९५० पासून कार्बनडायॉक्सिड चे प्रमाण हे वातवरण मध्ये वाढत चाले आहे. हे प्रमाण आता किमान ०. ०४% एवढे झाले आहे वैन्यानिक दुष्ट्या याचे ९६% कारण हे मानवी क्रियाकलाप आहे. आपण खूप असे हवामानाला दूषित करत असतो जसे कि कोयीला हा आपण ऊर्जा साठी जाळतो , कारखाना , काडी चालवणे या मुले co2 चे प्रमाण हे वाढत आहे . आणि दुसरे कारण म्हणजे आपली मानवाची संख्या हि वाढत चाली आहे.
त्या मुले आपण ज्यास्त नैसर्किक खणिज्याचा वापर होतो हे देकील एक मोठे कारण आहे. समस्या हि कि नाही तापमान हे वाढत आहे पण हे मोठ्या प्रमाणत तापमान मध्ये वाढ होत आहे या मुले हिमालया या सारख्या बर्फ असणाऱ्या प्रदेश मधील बर्फ खूप वेगाने वितळत आहे
या मुले समुद्रया किनारी असलेले ठिकाण हे पाण्या खाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे . या मुले हवामान बदल हे विषयी गंभीर घेण्याची गरज आहे .
हवामान बदल: कारणे, परिणाम:-
हवामान बदल म्हणजे पुथ्वी चे वातावरण हे काहीये मानवी क्रियालाप मुले हवामान मध्ये बदल होणे जशी कि तापानं वाढणे हवा दूषित होणे या श्वास घेण्यास अधतला येणे याचे अनेक करणे व परी नाम हे आहेत हे मुखे कोणते कारण व परिणाम आहेत हे आपण पाहू.
गरम तापमान:-
पुथ्वी चे तापमान हे दिवसानुदिवस वाढत चालये आहे. याचे मुख्ये कारण म्हणजे मानवी गतविधी आहेत या मध्ये मुखतो तापमान वाढण्या प्रमुख घटके म्हणजे कारखानये , वाहन चे वाढते प्रमाण तसेच ऊर्जा मिळण्या साठी कोईल या खनिजाचा मोठ्या प्रमाणत वापर होण्ये या मूल्ये वातावरणा मधील कॅर्बोनडिओक्सिड चे प्रमाण हे वाढत चालये आहे.
अधिक तीव्र वादळे:-
उष्मा-सापळ्यातील वायूंच्या मानवी उत्सर्जनामुळे हवामान मध्ये अनेक बदल घडतात जसे कि अधिक तीव्र वादळ याचे कारण म्हणजे आपण जे वायू सोडत ते वायू मुले पुथ्वी समुद्र मधील तापमान हे वाढत जाते व समुद्रा वाढती पातळी मुले पूर येण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे हवामान बदल मुले अधिक वादळे हे येत आहेत तसेच ते अधिक तीव्र प्रमाणात येत आहेत या मध्ये वाऱ्याची वेग हा ३५mp हा २४ तास मध्ये वाढत आहे या मुले वादळे हे अधिक तीव्र होत आहेत.
प्राण्यांमधील प्रजाती नष्ट होणे:-
हवामान बदलामुळे प्राण्यांमधील प्रजाती नष्ट होत आहेत. आपल्या पुथ्वी या ग्रहाचे तापमान गेले दहा हजार वर्षा पासून तापन हे वाढत आहे त्यामुळे तापमान मधील वाढी मुले हवामान मध्ये बदल होत आहे ऋतू मध्ये बदल खडण्यास सुरवात झाली आहे त्यामुळे प्रजातींना नवीन हवामान पद्धतींशी जुळवून घेणे कठीण जाते त्या मुले प्रजाती नष्ट होत आहेत. व बियाणे विखुरण्यासाठी प्राण्यांवर अवलंबून असलेल्या वनस्पती हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी धडपडत आहेत. हवामानातील बदलांशी जुळवून घेण्याची वनस्पतींची क्षमता काही प्रमाणात त्यांच्या बिया पसरवणाऱ्या प्राण्यांवर अवलंबून असते – ग्रह तापत असतानाही झाडे आणि फुलांना नवीन ठिकाणी उगवण्याची संधी मिळते जिथे त्यांना आवश्यक तापमान आणि पाऊस मिळू शकतो.
अधिक आरोग्य जोखीम:-
हवामान बदलाचे उपाय:-
हवामान बदल हि एक जगातील सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. याचे उपाये शोधणे खूप महत्वाचे झाले आहे हवामान बदल हा खूप वेगाने होत आहे त्यामुळे २०५० मधील पिढी हे जग बघील का नाही हे देखील सांगता येत नाही यामुळे हे कोठे तर थाबवणे गरजेचे आहे.
जीवाश्म इंधन जमिनीत ठेवा
हवामान बदल जर हि जर समस्या सम्पवेची असेल तर आतापर्येंत वापर न केलेले तेल ,कोळसा आणि वायू चे साठे हे विकसित करणे हे थांबावे लागेल. वाढत्या जागतिक तापमान वाढी मुले हे साठे वापरेचे थांबवायचे त्वरित गरज आहे. दिवसेनदिवस तापमान हे वाढत च चाले आहे त्यामुळे जीवाश्म इंधन ला पर्याय शोधून जीवाश्म इंधन हे जमिनीत ठेवणे हाच एकमात्र मार्ग आहे.
Amazon सारख्या जंगलांचे रक्षण करा
ऍमेझॉन या जंगल पुथ्वी चे फुफुसे अशे देखील संभोडले जाते कारण हे जंगल जगातील सगळ्यात मोठे जंगल आहे हे जंगल किमान १५% ऑक्सिजन हे जंगल पुरवत असते पण हे जंगल आता थोडे नष्ट होत चाले आहे कारण यावर्षी 20 ऑगस्ट रोजी ब्राझीलच्या साओ पाउलो शहरात अंधार पडला होता. हजारो किलोमीटर दूर असलेल्या ॲमेझॉनच्या जंगलात लागलेली भीषण आग हे त्याचे कारण होते, ज्याचा धूर आसपासच्या भागात पसरला होता. जंगलतोड आणि कमी होत चाललेले वनक्षेत्र याबद्दल दीर्घकाळ चिंता व्यक्त करत आहे. या मुले अमझोन सारख्या जंगलांचे रक्षण करणे गरजेचे आहे.
महासागरांचे रक्षण करा
महासागरांचे आपल्या जीवना मध्ये खूप महत्व आहे महासागरामुळे पावसाचे चेकर चालत असत्ये तशेच मानवाचे अनाचा मुख्य भाग हा महासागरा मधून येत असतो जसे कि सीफूड हे प्रथिनांचे प्रमुख स्त्रोत आहेत. महासागर आपल्याला इतर महत्त्वाचे अन्न स्रोत देखील प्रदान करतात, जसे की समुद्री शैवाल आणि समुद्री मीठ. जर महासागर नष्ट झाले तर जागतिक अन्न सुरेशा हि धोक्यात येण्यास सुरवात होत्या महासागर आजकाल खूप प्रदूषण होण्यास सुरवात झाली आहे महासागर मध्ये अनेक कचरा तशेच माल वाहतुकी जहाजे पासून लीक होण्याऱ्या कच्या तेल पासून महासागर मधील जीवन धोका निर्माण होत चाला आहे यामुळे महासागराचे रक्षण करणे गरजेचे आहे.
हरीत ऊर्जा
हरित ऊर्जा हि एक अशी ऊर्जा आहे कि ती मानव जाती ला व पर्यावण अजिबात धोकायची नाही त्यामुळे जीवाश्म इंधन जर वापर करायच नसेल हरित ऊर्जा हा एक महत्वाचा पर्ये मानलं जातो हरित ऊर्जा चा वापर करून आपण ज्या गाड्या चालवत असतो त्यांना देखील आपण एचओ फ्रेंडल्ये बानू शिकतो जने वातावरण मधील कार्बोदिओक्सिड चे प्रमाण कमी होऊन हवामान बदल या समस्या पासून आपण वाचू शेकेल .
