आपली पृथ्वी अवकाशातून कशी दिसते
what does our earth look like from space
आपण जेव्हा चंद्रा ला पुथ्वी वरून पहात असतो तेव्हा पुथ्वी हि अवकाशीय मधून कशी दिसत असेल हे पाहण्याची इच्या निर्माण होते पण हे पाहणे आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापर करून हे शेक झाले आहे
आपण हे खरोखर पाहू शेकतो आपली मानव जाती ज्या ग्रह वर रहाते त्या ग्रह चे नाव पुथ्वी हि विशिष्ट अवंश मध्ये पुथ्वी हि फ़िरते असते पण पुथ्वी वरून हे आपण प्रत्यक्ष्यात आपण हे पाहू शेकत नाही त्या
साठी आपणास पुथ्वी सोडून बाहेर जावे लागलं म्हणजेच अवकाशत जावे लागेल हे आता आपण अंतराळयान डावरे करू शेकतो
अंतराळयान हे पुथ्वी वरून झेपाउन पुथ्वी च्या बाहेर किती तरी उन्ची वर जाते वर गेल्या वर पुथ्वी हि निळ्या रंगाची दिसते निळ्या रंगाची दिसनाचे कारण म्हणजे पुथ्वी वर ७०% हा भाग पाण्यानं व्यापला आहे
त्यामुळे पुथ्वी निळ्या रंगाची दिसते पुथ्वी हि अवकाशातून रात्री वेगळी व दिवसा वेगळी दिते रात्री पुथ्वी वरील लाईट बलाचा उजेड आपण पाहू शेकतो हा उजेड अवकाशातून खूप सुंदर दिसतो व दिवसा पुथ्वी वर
वर सफेद कापसे सारखा एक प्रकारचं धार हा पुथ्वी वरून आपण पाहू शेकतो पुथ्वी हि सूर्य भवती फिरत असते त्यामुळे व स्वता भवती सुद्धा फिरत असते त्यामुळे रात्र व दिवस हा होत असते.

