धूमकेतू काय आहे आणि किती वेळा दिसतो

 धूमकेतू  काय आहे आणि  किती वेळा दिसतो

  What is a comet and how often is it seen?

धूमकेतू  काय आहेत आणि  कधी दिसेल

आपल्या  सगळ्याला  धूमकेतू  चे  नाव  हे आइकल असेल  धूमकेतू  हा  खूप  वर्ष्यानी   हा  आपण  पुथ्वी  वरून  बघू शिकतो धूमकेतू  हा  सूर्याच्या  भवती  फिरत  असतो  त्यामुळे  हा  कधी  तर  पुथ्वी  च्या  व सुर्या   मधी  येत
 असतो  धूमकेतू  हा  पुथ्वी  वरून   बघणे  खूप   सुंदर  दिसत  असते  व  धूमकेतू  हा  पुथ्वी  जवळ येण्यास  खूप  वेळ  लावतो  त्या  मुले  धूमकेतू  हा  कायम  चर्चेत  असतो . व  त्यामुले  याच्या बदल  खूप कमी लोकांना म्हायती असत्ये  धूमकेतू  काय आहे व  किती  वर्षांनी दिसतो  हे आपण सविस्तर बघू 

धूमकेतू  काय आहे :

धूमकेतू   बर्फ  धूळ  व दगड  या  पासून बनली   मोठी  वस्तू  आहे .  जी  सूर्य  या  ताऱ्याची  परिक्रमा  करत असते 
धूमकेतू  या  नावाचा  उल्लेख  हा  धूमकेतू   लैतीन  या  शब्द कोमता  या शब्द  पासून  आला  आहे  त्याचा  अर्थ
 लांब  कस असलेला  अशा होतो  धूमकेतू  पहाण्याचा  सगळ्यात आधीच  रेकॉर्ड  हे १०५९ इसा  पूर्व  एक  जोतिषी  द्वारा  बनवल गेल  होत धूमकेतू याला इंग्लिश मधून  डर्टी  स्नोबॉल  असे  संभोदले  जाते  बहुतेक  प्रमाणात धूळ
 दगड आणि  बर्फ या गोष्टी पासून बनले असते  आणि त्यांची चौदा काही गिरण्यांपासून 10 गिरण्यांपर्यंत असू शकतात जेव्हा  सूर्याच्या  जवळून  परिक्रमा   करतात  तेव्हा   सूर्याच्या  उष्णते मुले  ते  खूप  गरम होतात  व ते

 गॅस  येव  धूळ  व  दगड  हि साहित्ये  धूमकेतू मधून बाहेर  पडण्यास सुरवात होते. धूमकेतू  च्या ढोस  भागा  मध्ये पाणी येव  बर्फ  आणि  धूळ असते   हे  कण  सुर्या  पासून लांब  गेल्या वर  निष्क्रिय  होतात  जेव्हा  धूमकेतू  हा

 सूर्याच्या जवळ असतो  तेव्हा  त्याचा जमनी वरील बर्फ व   धूळ हे  उष्णते  मुले  त्याचे बशीपीभवन  व  गॅस  मध्ये रूपांतर  होते   व  त्याच मुले  त्याचे एक मोठ्या प्रमाणात  वातावरणाचे   निर्माण होते  त्यामुळे  एक  प्रकारचे 

 चमकते  अशे आवरण  तयार होते  हे आवरण   एक ग्रहा  एवढे  मोठे  असू  शिकते  आणि  या आवरणाचे मुळे   एक  शेपटी  सारख्या  अकुटी चे निर्माण  होते  ते लाखो  गिरण्यांपर्यंत  पसरले असू शिकते जेव्हा  जेव्हा   सूर्य

 पासून  धूमकेतू  जाईल  तेव्हा  ते सामग्री  हि नष्ट  होत जाईल  जसे  बर्फ  धूळ  व दगड  व शेवटी  धूमकेतू  हा  पुरणे पणे गायब  होत जाईल

धूमकेतू किती वेळा दिसतो:

सरासरी  मोठा धूम केतू  हा दर  ५ च वर्षांनी  दिसू शेकतो अशी  अपेक्षा आपण करू शेकतो  धूम केतू  हा  सूर्य भवती फिरत असत्ये त्यामुळे  सूर्याचे चेकर करून जवळ येणे  याला  प्रत्येक धूमकेतू वेगळा  वेळा लागू शेकतो 

काही  ना  ५ च वचर्ष तर काही ना १० वर्ष काही ना लाखो वर्ष  लागू संकटात  त्यातील काही  धूमकेतू हे  सूर्यापासून लांब  फेकले जातात  त्यामुळे  त्यांना  परत  सुरांच्या जवळ येणे खूप दिवशी लागत असतात धूमकेतू 

 हे  सूर्या  बिना  नष्ट  न होऊ  शिकल्या  कारणा  मुले  ते  तशेच फिरत रहातात  व जो पर्येंत ते सूर्याच्या जवळ येत नाही  यामध्ये  हैली  नावच एक  धूमकेतू  आहे  याला  पुथ्वी वरून  पाहण्या  साठी  ७५ ते ७६ वर्षा  च कालावधी लागतो 

    

  
  
   

Leave a Comment