Hero Banner

This blog brings knowledge from ancient history to cosmic facts and everything in between. There’s something new for everyone.

About us

about us

दोस्तो   Knowledge To Be Still   या  ब्लॉग  मध्ये  आपले  स्वागत  आहे. अचंबा, विस्मय,चमत्कार आणि  शोध  कार्य  च्या  जगाचे  एक  प्रवेशद्वार   या  ब्लॉग  मध्ये  आपल्याला  आलिशान असे  किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, प्राचीन  मंदिरे  विविध  संस्कृती तसेच अभियांत्रिकाने केलेले  बांधकाम क्षेत्रामधील चमत्कार आणि विस्व व  निसर्गातील  विविध  गोष्टीचे  ज्ञान  या  सर्व  गोष्टीचे  आपण  सखोल  माहिती  देण्यासाठी  समर्पित  आहे. आमचा  असा  विश्वास  आहे  कि  इतिहास  पुस्तकी  अभयास  साठी  किंवा तारखा  पुरता  मर्यादित  नसून  संस्कृती आणि मानवी यशांची  व  घडलेल्या  घटनांचा  संग्रह  आहे  जो  आपल्याला   वर्तमान  व  भविष्य  घडवण्या  साठी  उपयोगी  पडतो. 

Our Mission

आमचे  मिशन  हे  मानवी  सभ्यता  निसर्गामधील  जगतातील  अद्भुत  व  चमत्कारी  गोष्टीचा  शोध  घेऊन  तुम्हाला  वेळ  व  अवकाशयातील  गोष्टीचा  प्रवासात  घेऊन  जाणे  हे आमचे  ध्येय  आहे. विसरले  किल्ल्याची  भव्यता किंवा  विश्वातील  विस्मय कारक  रहस्य  या सर्व  गोष्टी  ब्लॉग  च्या  सहाय्याने लोकान पर्येंत  पोहोचवणे  व  संग्रहित  करणे हे आमचे  ध्येय  आहे.

What You Will Learn In This Blog

  • Historical places
  • Luxurious forts
  • Ancient temples 
  • different cultures
  • Miracles in the field of construction performed by enginears
  • Knowledge of various things in the universe and nature

या  ब्लॉग  मध्ये  आपल्याला  आलिशान असे  किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, प्राचीन  मंदिरे  विविध  संस्कृती तसेच अभियांत्रिकाने केलेले  बांधकाम क्षेत्रामधील चमत्कार आणि विस्व व  निसर्गातील  विविध  गोष्टीचे  ज्ञान  या  सर्व  गोष्टीचे  आपण  संपूर्ण  महिती  देणार  आहे  ब्लॉग  पोस्ट  वाचल्या मुले ज्ञाना  मध्ये  आपल्या  वाद  हि करून  घेता  येईल  आणि   या ब्लॉग  मध्ये  सर्व  गोषीतचे  ज्ञान  पुरवण्याचे  पर्येतन  हा  केला जाईल. 

About knowledge to be still Authors

   Mayuresh jagtap

Email:- mayureshtj1707@gmail.com

Why knowledge to be still

Knowledge To Be Still मध्ये  आम्हाला  इतिहास  व  निसर्गामधील  विवध  गोष्टीतच  आवड  आहे  त्यामुळे  आम्ही  सखोल  अभ्यास  करून   महिती  हि  आम्ही  या  ब्लॉग  वर टाकत  असतो आम्ही अचूक  व  चांगली  सामग्री टाकण्या  साठी वचनबद्ध  आहे आम्ही  जी सामग्री  देतो  अन्वेषणाला  प्रोत्साहन देण्यासाठी  आम्ही काम  करत  असतो  कारण  आम्ही  ज्ञानाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो.  तुम्ही जर  इतिहास वर प्रेम करणार  असाल,निसर्गावर  प्रेम  करणारे  असाल  किंवा  सभोवतालच्या एका  गोष्टी  साठी तुम्ही  आतुर  असाल  येथ  येणाऱ्या  प्रत्येका  साठी काहीतरी आहे.
Thank you for visiting Knowledge To Be Still. Stay curious, stay inspired, and let the journey begin!