किती टक्के पाणी भूगर्भात आहे व ते कसे जातये

किती टक्के पाणी भूगर्भात आहे व पाणी कशे मुरते

How much water is underground And how is it goin

या  आर्टिकल  मध्ये  किती टक्के पाणी भूगर्भात आहे व पाणी कशे मुरते हे पहाणार आहे व पाण्या
हे आपण पाहणार आहे पाणी हे  एक  सजीवांसाठी  खूप महत्वाचा भाग आहे. पाणी जर  नष्ट झाले तर सजीव  पुथ्वी वर जगू शेकत नाही पण आताच्या काळा मध्ये पाण्याचा खूप दूर ऊपयोग होत आहे पाण्याची खूप वाया खालावले  जाते  तिसरे महायुद्ध हे पाण्या मुले होईल असे म्हटले जाते.  नेमकी कोणती चक्र आहे हे आपण या आर्टिकल  मध्ये  किती टक्के पाणी भूगर्भात आहे व पाणी कशे मुरते

किती टक्के पाणी भूगर्भात आहे व पाणी कशे मुरते


पाणी हे  एक  सजीवांसाठी  खूप महत्वाचा भाग आहे. पाणी जर  नष्ट झाले तर सजीव  पुथ्वी वर जगू शेकत नाही पण आताच्या काळा मध्ये पाण्याचा खूप दूर ऊपयोग होत आहे पाण्याची खूप वाया खालावले  जाते  तिसरे महायुद्ध हे पाण्या मुले होईल असे म्हटले जाते. आपण ह्या लेखा मध्येपाण्याचा ऐकून किती टक्के पाणी हे भूगर्भात आहे व ते पाणी जमनी मध्ये कसे मुरते हे आपण पहाणार आहोत.

पाणी जेव्हा भूगर्भात  मध्ये मुरते त्या पाण्यास भूजल असे म्हणले जाते भूजल हे माती किंवा वाळूमध्ये आढळते म्हणजेच एख विशष्ट्ये अश्या खडका मध्ये भूजल हे आढळत असत्ये  मध्ये जो खडक पाणी टिकवून देवण्यास सक्षम असतो  जशे कि एखादा कापशाच स्पंज पाणी धरून देवतो संपूर्ण पुथ्वी ग्रहासाठी अंदाजे  २.७८ दशलक्ष ट्रिलिन गॅलन भूजल जगातील गोड्या पाण्यापैकी ३०. १ टक्के  आहे.

जमनी  मध्ये  पाणी मुरण्याची  पक्रिया  

ज्या  वेळी   समुद्रा  मधून  तसेच  इतर  पाण्याच्या  साठ्या  मधून  पाण्याची  वाफ  होते   व  ते  पाणी  पाऊस च्या  रूपा  मध्ये  जमनी  वर पडते  ते  पाणी  जमनी  मध्ये  जाण्यास  सुरवात  होते  व  पाणी  तो  पर्येंत जमनी  मध्ये  मुरते  जो  पर्येंत  पाणी  एखाद्या  कठीण खडका  पर्येंत  पाणी पोहोचत  नाही  या  मुल्येच पाण्याची  भूजल  पातळी  तयार होते  व  पाणी  जमनी  मद्ये  एखाद्या  नदी सारखे वहात  असते  पण  हे पाणी  नदी  च्या  खोऱ्या  एवढे  विशाल  नसते हे  पाणी  इंचा  वर  मोजले  जाते ज्या  वेळी  आपण  पाणी  जमनी  मधील मिळवण्या साठी  विहीर  किंवा  बोर  मशीन  च्या साह्याने  होल पाडतो त्या वेळी  तेच पाणी बाहेर  येत असते.   

 


    




Leave a Comment