तारा कसा जन्मतो आणि मरतो
How a star is born and dies
ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यू ही अवकाशातील सर्वांत अद्भुत प्रक्रिया आहे. नेबुलाच्या गॅस आणि धुळीपासून तारा कसा जन्मतो आणि हायड्रोजन इंधन संपल्यानंतर त्याचा शेवट कसा होतो, हे समजून घेणे विज्ञानप्रेमींसाठी खूप रोमांचक आहे. चला, या रहस्यमय प्रवासाचा शोध घेऊया! या ब्लॉग मध्ये आपण तारा कसा जन्मतो आणि कसा मरतो हे अवकाशीय मध्ये कसे घडत असते हे आपण पाहणार आहोत. तारा हा हायड्रोजन चे एकत्रीकरण होऊन ताच्या पासून बनला असतो. तारा मध्ये हायड्रोजन हे इंधनाचे काम करत असते हे सगळे एकत्र येऊन तारा कसा जन्मतो आणि कसा मरतो हे आपण पहाणार आहोत
तारा कसा जन्मतो:
![]() |
प्रो स्टार
|
हायड्रोजन हे तारा मध्ये जळत असत्ये त्यामुळे आपणास आकाशा मध्ये रात्री तारे लुकलुकताण दिसतात तारे हे दिवसा दिसत नसतात कारण सूर्याच्या प्रकाश हा तारे च्या तुलनेत ज्यास्त असतो.आकाशगंगा मध्ये अगणित आशे तारे आहेत ताऱ्याचा जन्म हा नेबोला पासून होत असतो नेबोला मध्ये आसे काही गॅस असतात जायच्या पासून ताऱ्याची उत्पत्ती हि होत असते नेबोला याची उत्पत्ती हि आकाशगंगा जेव्हा तयार झाली तेव्हा पासून नेबोला
ची उत्पत्ती झाली व दुसऱ्या पद्धतीने हे सूर्या पासून होते सूर्ये हा सगळ्यात मोठा तारा आहे सूर्याच्या मध्ये जेव्हा विस्फोट होत याला सुपर मियॉव्ह असे संबोदले जाते या विळी अनेक प्रकारचे गॅसेस हे मोठ्या
प्रमाणात बाहेर पडत असते याच्या पासून नेबोला ची निर्मिती हि होत असते नेबोला आकार हा काही प्रकाश वर्ष ते १००० प्रकाश वर्ष असतो नेबोला मध्ये गॅस आणि धूळ हि अशीच पडून असत्ये जो पर्येंत एखादा तारा
कीवा ग्रह ताच्या जवळून जात नाही ज्या विळी एखादा तारा जवळून जातो त्या गॅसस व धुळे मध्ये
हालचाल होनाश सुरवात होत्या या हालचाली मुले गॅससे हे एखा ठरवियेक बिंदू वर फिरनाश सुरवात होतात
व केंद्र बिंदू मध्ये गुरुत्वाकर्षण असल्या मुले त्या केंद्रा मध्ये गॅसेस हे खेचले जाते हे तो पर्येंत होत असत्ये
जो पर्येंत याचा आकार मोठा होत नाही याला प्रो स्टार म्हणत असतात या ताऱ्या मध्ये गुरुत्वाकर्षण मुले खूप
दाब हा पडत असतो या दाब मुले तारा खूप गरम होत जातो हा तारा तो पार्येंत गरम होत असतो जो पर्येंत
याचे तापमान १० हजार मिलन गॅलोणीं होत नाही तो पर्येंत या नंतर हायड्रोजन चे जाळण्यास सुरवात होते व ताऱ्याचा प्रकाश हा खूप वाढतो व तार्याची निर्मती हि होते.
तारा कसा मरतो:
तारा हा ऊर्जा देत असतो हि ऊर्जा जो पर्येंत तारा देत असतो तो पर्येंत तारा हा जिवंत असतो तारा मध्ये हि ऊर्जा देणाचे काम हायड्रोजन हे इंधन असत्ये ज्या विळी ताऱ्याचा जन्म होतो त्याविले इंधनचे जळण्यास
सुरवात होते हे इंधन खूप असल्या कारणाने लाखो वर्ष ते तशेच जळते या मुले तारा हा चंमकत असतो
तारा मधून उष्णता बाहेर पडत असते तारा मधून जेव्हा इंधन समते तेव्हा तारा हा संपत असतो तारा हा
मरणाची तुला हि टायच्या मास वरून केली जाते जास्त मास असलेला तारा हा कमी मास असलेला तारा पेक्ष्या लवकर मरतो कमी मास असलेला तारा याचे इंधन खूप कमी प्रमाणात जळते यामुळे हा प्रकाश
देखील कमी देत असतो आकाशगंगा मधील गोष्टी पैकी सगळ्यात जास्त दिवस हा तारा जगात असतो हा तारा कसा बनतो तर ताराया मधील गुरुत्वाकर्षण बळ हे बाहेरून असेल मास हे धरून ठेऊ शेकत
नाही त्या मुले बाहेरून असले मास हे आकाशगंगा मध्ये नेबोला च्या रूपात भायेर टाकले जाते यामुळे फक्त ताराया मधील आतील चमकणार गोळा तेवढा राहतो हा चमकणार गोळा अरबो वर्ष तशेच चमकत
राहतो त्याला व्हाईट ड्रॉप असे म्हणदले जाते मध्यम मास तारा या तारा मध्ये सुपर मेवा विस्फोट झाल्या नंतर ताच्या पासून नेऊट्रॉन तारा अशे म्हणदले जाते. ज्यास्त प्रमाणात मास असलेला तारा या तारा मध्ये
देखील सुपर मेवा विस्फोट झाल्या नंतर नेऊट्रॉन तारा न बनवता बॅक होल बनत्ये या पद्धतीने तारा हा मरतो.